Nojoto: Largest Storytelling Platform

बहरला पळस तांबड्या रंगाचा मनवेधक मखमली

बहरला पळस
  तांबड्या रंगाचा 
       मनवेधक मखमली 
साज चढलेला
                   पाहता भान हरपते
              जवळ जाऊनी
            स्पर्श कराया
           मन मोहरते
बालहट्टा सारखे
      मग मी अडून बसते
     रस्त्याकडेच्या त्या 
         फुललेल्या लाली कडे
                       मन पुन्हा ओढावते
                       पाऊल थबकते अन्
                   शेवटी ओंजळीत 
                 मी त्याला जपते
                  (आवडता पळस)

©spandan-priyanka #पळस#flower#poem#poetry#nojoto#nojotomarathi#nojotohindi#nojotoenglish#Buteamonosperma

#flowers
बहरला पळस
  तांबड्या रंगाचा 
       मनवेधक मखमली 
साज चढलेला
                   पाहता भान हरपते
              जवळ जाऊनी
            स्पर्श कराया
           मन मोहरते
बालहट्टा सारखे
      मग मी अडून बसते
     रस्त्याकडेच्या त्या 
         फुललेल्या लाली कडे
                       मन पुन्हा ओढावते
                       पाऊल थबकते अन्
                   शेवटी ओंजळीत 
                 मी त्याला जपते
                  (आवडता पळस)

©spandan-priyanka #पळस#flower#poem#poetry#nojoto#nojotomarathi#nojotohindi#nojotoenglish#Buteamonosperma

#flowers
priyanka1129

priyanka

New Creator