बुडाखाली घेऊन पितृसत्येचा अंधार प्रत्येकाच्या सुखासाठी ती जळत गेली समाजाच्या चारित्र्यहीनच्या ,अपमानाच्या, असमानतेच्या वादळातही ती अखंडपणे तेवत राहिली... _sensitive_ink_ofbhagyashri #ti#