Nojoto: Largest Storytelling Platform

वेळ वेळ ही हातात धरून ठेवलेल्या मातीसारखी असते,

वेळ 

वेळ ही हातात धरून ठेवलेल्या मातीसारखी असते, जी हळुहळू आपल्या हातातून निसटत असते.
 वेळेचा चांगला वापर करणाऱ्या व्यक्तीला वेळ त्याच्या आयुष्यात सुखी व संपन्न बनवते, 
तर वेळ वाया घालवणाऱ्या व्यक्तीला आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागते. 
आजच्या खराब वेळेत जो व्यक्ती संयमी व आपल्या कामाशी प्रामाणिक राहतो तो व्यक्ती भविष्यात यशाच्या शिखरावर असतो. 
वेळ प्रत्येकाची बदलते आज वेळ खराब आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा कठीण मेहनत केली, तर भविष्यात चांगली वेळ नक्की येत असते.

©Mrunalini Mandlik identify importance of time in our life. 
poem for upsc and mpsc aspirants.
वर्तमानात कठीण मेहनत केली तर भविष्यकाळ हा नक्कीच उज्वल असणार आहे.

identify importance of time in our life. poem for upsc and mpsc aspirants. वर्तमानात कठीण मेहनत केली तर भविष्यकाळ हा नक्कीच उज्वल असणार आहे.