Nojoto: Largest Storytelling Platform

निरोप घेताना तुझा डोळे अश्रूंनी भरलेले, संवाद अबोल

निरोप घेताना तुझा
डोळे अश्रूंनी भरलेले,
संवाद अबोल झालेले पण, 
मन माञ मनापर्यंत पोहचलेले.

+सुमेधा... निरोप
निरोप घेताना तुझा
डोळे अश्रूंनी भरलेले,
संवाद अबोल झालेले पण, 
मन माञ मनापर्यंत पोहचलेले.

+सुमेधा... निरोप

निरोप