Nojoto: Largest Storytelling Platform

"गैरसमजांना आडोशाला कर", इतकंच म्हणणं होतं तू मला

"गैरसमजांना आडोशाला 
कर", इतकंच म्हणणं होतं
तू मलाच आडोशाला केलं
सांग माझ काय चुकलं होतं

©Sanjay Gurav #आडोसा #मराठीकविता
"गैरसमजांना आडोशाला 
कर", इतकंच म्हणणं होतं
तू मलाच आडोशाला केलं
सांग माझ काय चुकलं होतं

©Sanjay Gurav #आडोसा #मराठीकविता
sanjaygurav9897

Sanjay Gurav

New Creator