Nojoto: Largest Storytelling Platform

जगतोय तुजवाचून अजूनी मृत्युनेही स्विकारले नाही केल

जगतोय तुजवाचून अजूनी मृत्युनेही स्विकारले नाही
केल्या कितीदा आर्त याचना कुणीही मज तारले नाही

स्वप्न खोटी जरा आहेत फाटक्या झोळीत माझ्या पण
ती होतील का खरी कधी मी कुणासही विचारले नाही

असा कसा हो देव तुमचा फक्त वेदना आणि दुःख देतो
तुझ्या सुखांच्या बोलीवर मी पण काहीच नाकारले नाही

गर्दीच नाही 'विशाल' खेळ तुझ्या नशिबाचा पहावयाला
जरी वेदनांवर हासणार्याना शुल्क कोणते आकारले नाही. #marathipoems #lovemarathi #marathiquotes #marathikavita #sadness

vish5801418848591

vish

New Creator