Nojoto: Largest Storytelling Platform

नसते समोर तु जेव्हा मन माझ लागत नाही कशात रोज

नसते समोर तु जेव्हा मन माझ


 लागत नाही कशात   रोज


 तुझा फोटो पाहून  पाहतो


 तुला आरशात

©Akshay Jogdand
  माझी तु

माझी तु #कविता

245 Views