क्षण क्षणा क्षणाला बदलते जीवन क्षण ही जाती निघून.. क्षणात आनंद मिळतो मनाला क्षणात होती दुःख.... ना थांबतो दुःखाचा क्षण, ना थांबतो आनंदाचा.. दुःख सुख पाठीपाठी येती, हाच खेळ आहे सर्व क्षणांचा... ©Priyanka Jaiswal #क्षण