Nojoto: Largest Storytelling Platform

....डाव .समुद्रात शिंपले शिंपल्यात मोती जुळून

....डाव 



.समुद्रात शिंपले 
शिंपल्यात मोती
जुळून यावे नाती
आयुष्यभरासठी 
पांडुरंगा च्या सोबती
रुख्मिणी परी उभी 
सदैव सोबतीला
तुमच्या माणुसकीची छबी
लाभावी साथ तुमची 
अशी आस होती
नशिबाची साथ असती 
तर जिंदगी खास होती
चला राहू द्या हा खेळ
आता उन्ह सावल्यांचा
डाव समजलाच नाही
प्रेमाच्या हत्यारांचा





कवि. BALKRUSHNA RAUT 
DEORI

©Bablukumar Raut  #poetry#sad poetry#my poetry
....डाव 



.समुद्रात शिंपले 
शिंपल्यात मोती
जुळून यावे नाती
आयुष्यभरासठी 
पांडुरंगा च्या सोबती
रुख्मिणी परी उभी 
सदैव सोबतीला
तुमच्या माणुसकीची छबी
लाभावी साथ तुमची 
अशी आस होती
नशिबाची साथ असती 
तर जिंदगी खास होती
चला राहू द्या हा खेळ
आता उन्ह सावल्यांचा
डाव समजलाच नाही
प्रेमाच्या हत्यारांचा





कवि. BALKRUSHNA RAUT 
DEORI

©Bablukumar Raut  #poetry#sad poetry#my poetry