Nojoto: Largest Storytelling Platform

पिंगळा द्वारी मागतोय थोडि वारी सुख येण्याची मुखा

पिंगळा द्वारी मागतोय थोडि वारी 
 सुख येण्याची मुखात गाणी....
 डमडम डमरू हाती धरूनी टाळ वाजवी ...
सडा लक्ष्मीचा अंगणी वठली रांगोळी......
     आनंदातुन जाय घरदार
      पोषाख नवा भारी भर दुपार....
  पहाटची गंगामाईची अंघोळ.....
   फुल बहरून आनंदी आंगण.....
     नावा पुरता डोळ्या निराळा झाला.......
       राहीला नावा पुरता.....
                   उतरती कळा या पंथी.....
                        शोध जेव्हा संपुन जाई..... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
ऐका हो ऐका...
#ऐकाहोऐका

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा... #YourQuoteAndMine
पिंगळा द्वारी मागतोय थोडि वारी 
 सुख येण्याची मुखात गाणी....
 डमडम डमरू हाती धरूनी टाळ वाजवी ...
सडा लक्ष्मीचा अंगणी वठली रांगोळी......
     आनंदातुन जाय घरदार
      पोषाख नवा भारी भर दुपार....
  पहाटची गंगामाईची अंघोळ.....
   फुल बहरून आनंदी आंगण.....
     नावा पुरता डोळ्या निराळा झाला.......
       राहीला नावा पुरता.....
                   उतरती कळा या पंथी.....
                        शोध जेव्हा संपुन जाई..... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
ऐका हो ऐका...
#ऐकाहोऐका

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा... #YourQuoteAndMine
writert7346

gaurav

New Creator

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे ऐका हो ऐका... #ऐकाहोऐका चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा... #YourQuoteAndMine