मी प्रतिन्या करते की...... या तिरंग्याची सदैव राखू शान मातृभिमीचा असेल सदैव आम्हा अभिमान देशासाठी ज्यांनी दिले बलिदान त्यांचा करू सन्मान शूरवीर सैनिकांचा ठेऊ सदैव मान भारत देश महान आमचा भारत देश महान सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर या निमित्य आजचा विषय आहे मी प्रतीज्ञा करते/करतो कि... #प्रजासत्ताक2021 #प्रजासत्ताक हे टँग करायला विसरु नका. #collab #yqtaai #YourQuoteAndMine