Nojoto: Largest Storytelling Platform

तूझ्या आठवणीनं मध्ये गुंतुनी राहतो ... कधी थोडासा

तूझ्या आठवणीनं मध्ये गुंतुनी राहतो ...
कधी थोडासा तुझ्यावरच रुसतो ...

विचारानेही तुझाच असतो  ...
आणि विचारही तुझाच असतो ...
 #wobaateunkahi #yourquotetaai #yqmarathi
तूझ्या आठवणीनं मध्ये गुंतुनी राहतो ...
कधी थोडासा तुझ्यावरच रुसतो ...

विचारानेही तुझाच असतो  ...
आणि विचारही तुझाच असतो ...
 #wobaateunkahi #yourquotetaai #yqmarathi