Nojoto: Largest Storytelling Platform

गुरू : शिक्षण देणारा शिष्य : शिक्षण घेणारा खरच

  गुरू : शिक्षण देणारा 
शिष्य : शिक्षण घेणारा 
खरच गुरू शिष्याचे नाते अनमोल
पिढ्यान पिढ्या प्रत्येकाने जपले याचे मोल 
आयुष्यभर शिष्य म्हणून जगत रहावे
प्रत्येका कडून नव्याने शिकत रहावे 
शिकता शिकता शिकवत रहावे 
ज्ञानरुपी वसा पुढे पुढे देत जावे

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज 5 सप्टेंबर आहे.
आजचा विषय आहे
#गुरुशिष्य1
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 
गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. 
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

vaishali6734

vaishali

New Creator