नियतीचा खेळ सारा ,आव्हानांने भरलेला सारा येतील वळणे किती दुःखाचे ,त्यात शोधावे लागेल तुला सुखाचा किनारा.. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नियतीचा खेळ सारा... #नियतीचाखेळसारा हा विषय Anita Deshmukh यांचा आहे.