Nojoto: Largest Storytelling Platform

ऋतुची चार ओळीची चारोळी मनात अधिराज्य गाजवते| ऋतुचा

ऋतुची चार ओळीची चारोळी मनात अधिराज्य गाजवते|
ऋतुचा लेखणीचे कौतुक मनापासून घडते ||

ऋतु थोडी शांत ,थोडी चंचल प्रसन्नतेची मूर्ती |
तू मला म्हणते दिदू त्यात गोड मधूरवाणी जणू ||

निस्वार्थ  प्रेम तुझे , लेखणीला माझ्या देते वेग |
तुझ्याशी बोलून मन मोकळे केले की नाही कोणता खेद|| 

तुझी आवडती  कॅटबरी इंडस्ट्रीची होणारी मालक|
ऋतुचा नावाचा कॅटबरी इंडस्ट्रीचा लवकरच फलक ||
 
यशाची वाट तुझी नेहमी असावी मोकळी |
प्रगतीचा दिशेने वाटचाल झेप मोठी ||

नेहमी मुखी हास्य कायम राहावे |
आरोग्यदायी आयुष्य तुझे असावे ||
-✍️Shital K. Gujar✍️
 Dedicating a #testimonial to Itz_me_rutu 
😘😘😘तु मला poke दिला आणि मग मनात विचार आला की तुझा वर लिहावं ऋतु राणी 😘मी माझ्या अनुभवावरून तुझ्या बद्दल काही काव्यबद्ध पध्दतीने मांडले आहे माझ्याकडून तुला एक काव्यरूपी भेट .😘😘आणि तुला आवडणारी🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫कॅटबरी देखील तुला देते😘🍫🍫🍫
Miss you so much😘
#siso
#testimonial 
#missyou 
#poke