शब्दांची किंमत ती असते अनमोल दिसलेल्या शब्दाला जागण ही असते शब्दांची किंमत ती इतकी महत्वाची असते की जर दिलेल्या शब्दाला जागल नाही तर तो शब्द होतो माती मोल ती असते महत्वाची कारण त्यात होवू शकत नाही नाप तोल जर कोणाच्याच शब्दाला किंमत नसेल तर आयुष्य होत कवडीमोल ती तेव्हाच कळते जेव्हा शब्दाचा खरा अर्थ मानला जातो लाख मोल जपून वापरा शब्द जर चुकून कोणाच्या जिव्हारी लागला एखादा शब्द तर ह्रुदयात होते जखम खोल मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची. आजचा विषय आहे