Nojoto: Largest Storytelling Platform

का? खुप प्रयत्न करुनही, कधी अपयश हाती येतं, मग मन

का? खुप प्रयत्न करुनही,
कधी अपयश हाती येतं,
मग मन अबोल होतं नी,
स्वतः लाच दोष देत राहतं.

++सुमेधा देशपांडे.. Feeling Sad
का? खुप प्रयत्न करुनही,
कधी अपयश हाती येतं,
मग मन अबोल होतं नी,
स्वतः लाच दोष देत राहतं.

++सुमेधा देशपांडे.. Feeling Sad

Feeling Sad