Nojoto: Largest Storytelling Platform

गुंतायचं असेल तर आपल्या स्वप्नात गुंता मागच्या भूत

गुंतायचं असेल तर
आपल्या स्वप्नात गुंता
मागच्या भूतकाळाची 
करू नका चिंता
च्या युगात स्वतःच्या पायावर 
उभा राहणे
आपल्यासाठी खूप 
महत्वाचे आहे
एखाद्याच्या माणसात गुंतण्यापेक्षा
आपल्या ध्येयात गुंता
तुम्हाला आशेचा किरण दाखवेल

सुप्रिया येवले💯💯💯🤞

©Supriya Yewale #Likho एखाद्या माणसात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नात गुंता
गुंतायचं असेल तर
आपल्या स्वप्नात गुंता
मागच्या भूतकाळाची 
करू नका चिंता
च्या युगात स्वतःच्या पायावर 
उभा राहणे
आपल्यासाठी खूप 
महत्वाचे आहे
एखाद्याच्या माणसात गुंतण्यापेक्षा
आपल्या ध्येयात गुंता
तुम्हाला आशेचा किरण दाखवेल

सुप्रिया येवले💯💯💯🤞

©Supriya Yewale #Likho एखाद्या माणसात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नात गुंता