Nojoto: Largest Storytelling Platform

एकटेपणा ह्या हृदयात दुःखाचा सागर वाहून येईल, जेव्ह

एकटेपणा
ह्या हृदयात दुःखाचा सागर वाहून येईल,
जेव्हा मी तुला कायमच सोडून जाईल.
शोधत बसशील मला तू सगळीकडे पण मी दिसणार नाही,
मीच नसेल आयुष्यात तुझ्या बाकी असेल सर्व काही,
राहणार काळोखच सुशिल जिवनात पहाटेच उजेड कसा होईल,
जेव्हा मी तुला कायमच सोडून जाईल. #एकटेपणा