Nojoto: Largest Storytelling Platform

जर वाटत असेल विराम काळ आलाय.. आयुष्यात काही राम रा

जर वाटत असेल विराम काळ आलाय..
आयुष्यात काही राम राहिला नाही !
तर आईच्या डोळ्यांत एकदा पाहायचं धाडस कराच
..जिने तिचं अख्खं आयुष्य विरामात घालवलं !
अहो विराम पण म्हणतच असतो,
ही वेळ मरावि..!!

©️कुमारचित्र #विराम #stop
जर वाटत असेल विराम काळ आलाय..
आयुष्यात काही राम राहिला नाही !
तर आईच्या डोळ्यांत एकदा पाहायचं धाडस कराच
..जिने तिचं अख्खं आयुष्य विरामात घालवलं !
अहो विराम पण म्हणतच असतो,
ही वेळ मरावि..!!

©️कुमारचित्र #विराम #stop
kumarchitraprodu1534

Kumarchitra

New Creator