Nojoto: Largest Storytelling Platform

पुन्हा दिवस पुन्हा रात्र पुन्हा हृदयात तीच खंत त

पुन्हा दिवस पुन्हा रात्र 
पुन्हा हृदयात तीच खंत 
तोच न्यूजपेपर तीच बातमी 
तेच घड्याळ आणि तोच मी 
तीच बस आणि सीट पण तेच 
तोच रस्ता अन मन ही तेच 
तेच ऑफिस तो बॉस
तोच वडापाव आणि तोच सॉस 
तोच चहा आणि कप बशी
तीच गोधडी आणि तीच उशी....
पुन्हा तेच तेच आणि फक्त तेच
- हर्षद परत तेच
पुन्हा दिवस पुन्हा रात्र 
पुन्हा हृदयात तीच खंत 
तोच न्यूजपेपर तीच बातमी 
तेच घड्याळ आणि तोच मी 
तीच बस आणि सीट पण तेच 
तोच रस्ता अन मन ही तेच 
तेच ऑफिस तो बॉस
तोच वडापाव आणि तोच सॉस 
तोच चहा आणि कप बशी
तीच गोधडी आणि तीच उशी....
पुन्हा तेच तेच आणि फक्त तेच
- हर्षद परत तेच