मीच बहरतो... उच्चारव माझा हळूवार होतो... जाणून घ्यायला तिला मी आधीर होतो स्वरात तिच्या माझा स्वर अपसुकच मिसळतो विषय - चारोळी collab शुभसंध्या मित्रहो 🙂 तिला समजून घेताना हा विषय राहुल पिसाळ यांनी सुचविला आहे, अभिनंदन राहुल जी! 👌💐👍 #तिलासमजून_घेताना #marathiwriter #collab #मराठीलेखणी #collabmarathi #yqtaai #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with शब्दसारथी