Nojoto: Largest Storytelling Platform

Alone प्रिय, प्रेमा साठी मी प्रेम खूप करतोय तुझ्

Alone  प्रिय,
 प्रेमा साठी
मी प्रेम खूप करतोय तुझ्यावर
मात्र तुला त्याची जाणीव होत नाही
म्हणून तू नेहमी खुश राहावं
हिच नेहमी प्रार्थना करेल.
आज पण आणि उद्या पण
 फक्त तुझाचं आहे आणि राहील. मित्रा च्या प्रेमासाठी लिहिलंय
Alone  प्रिय,
 प्रेमा साठी
मी प्रेम खूप करतोय तुझ्यावर
मात्र तुला त्याची जाणीव होत नाही
म्हणून तू नेहमी खुश राहावं
हिच नेहमी प्रार्थना करेल.
आज पण आणि उद्या पण
 फक्त तुझाचं आहे आणि राहील. मित्रा च्या प्रेमासाठी लिहिलंय