Nojoto: Largest Storytelling Platform

काहीसं धुसर अस्तित्वात नसणारं पण हवहवसं वाटणारं

काहीसं धुसर 
अस्तित्वात नसणारं 
पण हवहवसं वाटणारं
क्षितिजापल्याडचं नातं.

ओढ तेवत ठेवणारं  
भटकायला लावणारं  
सोबतीने सुखावणारं 
क्षितिजापल्याडचं नातं.

तुझ्या मनात नसणारं 
माझ्या मनात जगणारं 
उणीव भासू लावणारं
क्षितिजापल्याडचं नातं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
क्षितिजापल्याडचं नातं...

#क्षितिजापल्याडचंनातं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
काहीसं धुसर 
अस्तित्वात नसणारं 
पण हवहवसं वाटणारं
क्षितिजापल्याडचं नातं.

ओढ तेवत ठेवणारं  
भटकायला लावणारं  
सोबतीने सुखावणारं 
क्षितिजापल्याडचं नातं.

तुझ्या मनात नसणारं 
माझ्या मनात जगणारं 
उणीव भासू लावणारं
क्षितिजापल्याडचं नातं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
क्षितिजापल्याडचं नातं...

#क्षितिजापल्याडचंनातं

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षितिजापल्याडचं नातं... क्षितिजापल्याडचंनातं चला तर मग लिहूया. collab yqtaai स्वरचितकाव्य