Nojoto: Largest Storytelling Platform

गेलेली गोष्टींचा पच्छाताप झालेला नव्हे तर आनंद झाल

गेलेली गोष्टींचा पच्छाताप झालेला नव्हे
तर आनंद झाला असेल कदाचित,
झालेल्या गोष्टी छोट्या नाहीत फक्त हे
स्मरनात राहूद्या,
समोरच्या व्यक्तीला ज्या नाही त्या भाषेत
बोललेले आहेत तरीही तो शांत होता, 
जे बोलायचं होत ज्या सोबत बोलायचं होत
ते बाजूलाच राहिले ना,
बाकीचे अपमान इज्जत राग काढत दुसऱ्याला
दोष करार देत स्वतःची बाजू सावरली,
राग तर खूप वाढला होता तरीही स्वतःला शांत
करून माघारी आला नाहीतर लायकी कुणाची
काय आहेत ही दाखवली मी पण असती,
  AS Patil✍️ फरक झाला असेल काही तरी वाटत होतं पण नाही
ज्या व्यक्तीला सवयी वाईट लागल्या ती व्यक्ती नाही
सुधारणार संगत गुण म्हणतात त्याला परिणाम तर
होणारच, जी व्यक्ती एकाची नाही होऊ शकत ती हे
तर खरं असेल नाही तर नाही मग स्वतःच्या फॅमिली मुळे
बंधन आहेत मला, खरंच खरं प्रेम केलं म्हणून त्याग कर
म्हटले आहेत शप्पत घेतल्या गेल्यात नाहीतर वाटोळे 
करायला अन नडायला एकटाच खूप होता, कारण थोडे