Nojoto: Largest Storytelling Platform

माझा आवाज, माझ गाणं... त्या गाण्यात तुझ रहाणं...

माझा आवाज, माझ गाणं... 
त्या गाण्यात तुझ रहाणं... 
खंरररर् खूप आवडू लागलंय... 
माझी नजर, माझेच नयन
त्या नजरेत तुला पाहणं
खंरररर् खूप भावू लागलयं... 
माझ मन, माझंच स्वप्न
त्या स्वप्नात तुझं दिसणं
खंरररर् प्रेमात पाडू लागलयं... 

शितल काकडे जाधव

©Sheetal love Quotes marathi
by sheetal.kakde jadhav

#leaf
माझा आवाज, माझ गाणं... 
त्या गाण्यात तुझ रहाणं... 
खंरररर् खूप आवडू लागलंय... 
माझी नजर, माझेच नयन
त्या नजरेत तुला पाहणं
खंरररर् खूप भावू लागलयं... 
माझ मन, माझंच स्वप्न
त्या स्वप्नात तुझं दिसणं
खंरररर् प्रेमात पाडू लागलयं... 

शितल काकडे जाधव

©Sheetal love Quotes marathi
by sheetal.kakde jadhav

#leaf
sheetal1787

Sheetal

New Creator

love Quotes marathi by sheetal.kakde jadhav #leaf