Nojoto: Largest Storytelling Platform

C.K Diary.. आजचा पाऊस मला काहीसा लागुन गेला..

C.K Diary..
आजचा  पाऊस  मला  काहीसा  लागुन  गेला..
तिच्या आठवनीने  मला  नाहीसा  करून  गेला..
पन  नाही  सोबत  दोघांची  होती 
नाही  वाट  दोघांची  होती..
बस  
प्रेम  माझयासाठी  एक अंधश्रद्धा  आहे..
एवढच  न  बोलता  
सांगुन  गेला..
By C.K
Chetan Khedkar
C.K Diary..
आजचा  पाऊस  मला  काहीसा  लागुन  गेला..
तिच्या आठवनीने  मला  नाहीसा  करून  गेला..
पन  नाही  सोबत  दोघांची  होती 
नाही  वाट  दोघांची  होती..
बस  
प्रेम  माझयासाठी  एक अंधश्रद्धा  आहे..
एवढच  न  बोलता  
सांगुन  गेला..
By C.K
Chetan Khedkar