Nojoto: Largest Storytelling Platform

तुझं असते महत्वाचे हे काव्यात कसे हे तुला कसं सांग

तुझं असते महत्वाचे हे काव्यात कसे हे तुला कसं सांगू |
आयुष्याच सारं तुझ्यात आहे हे तूला कसं सांगू ||

तूझा उपकारांची परत फेड कशी मी करू|
माझ्याहून अधिक तुझं आयुष्य तुझे राहावे ||

माझ्या आयुष्यात तुझं उच्चपद  आहे तू |
तुझ्या प्रत्येक गोष्टीचा शुद्ध हेतू कसं सांगू ||

मज कधी तू दु:खी तू पाहू शकत नाही |
तुझा शिवाय सुखाचा आनंद घेऊ शकत नाही ||

आयुष्याचा खडतर प्रवासात तू खुप मला जपले |
अनेक अडथळ्यांना  तोंड देऊन तो नेहमी जिंकते ||

तुझ्यामुळे माझ्या अस्तित्वाची जाणीव मजला|
माझ्या आयुष्यात देवासमान आहे मजला ||

तुझं असते हेच माझं सर्वस्व आहे आई |
माझ्या वाटेच सुख आयुष्यात तुला मिळावे आई ||
-✍️Shital K. Gujar✍️ सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आजचा विषय आहे
तुझं असणं महत्त्वाचं... 
#तुझंअसणं  #तुझंअसणंमहत्त्वाचं
चला तर मग लिहूया.
#collab करूया.

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आजचा विषय आहे तुझं असणं महत्त्वाचं... #तुझंअसणं #तुझंअसणंमहत्त्वाचं चला तर मग लिहूया. #Collab करूया. #YourQuoteAndMine #yqtaai