Nojoto: Largest Storytelling Platform

काळजी तर दूरच असेल माझी, आठवण सुद्धा येत नसेल तिला

काळजी तर दूरच असेल माझी,
आठवण सुद्धा येत नसेल तिला,
इकडे जगू मरू कोणी काहीही
घेणं देणं नसतं तिला,
जिथे समोर दिसेल तिथे मान वळून
निघून जाणार दुसरीकडे दिसलो तर
ब्लॉक करून दूर राहणार असंच चालू
असतं तीचं कायम,
असो मीही जे सोसतोय तर फक्त तिच्या
ख़ुशी साठी तिला माझा सहवास नकोय
तर डोळ्यासमोर पण येणार नाही,
कुठे त्रास होत असेल तर माझी सावली
सुद्धा तिच्या वाटेवर पडणार नाही कधीच.
   -AS Patil✍️ दूर निघून जाईल तिच्या आयुष्यातून कायमचा,
शक्य नव्हतं काही गोष्टी मला पण आता थोडी
सुद्धा आशा नाहीये कसलीच मनात माझ्या,
जीवन त्यागायचे आहेत लवकरच येथे अजून
कुणाला आयुष्यात घेणं मलाही जमणार नाहीये,
पूर्ण: तुटलेला व्यक्ती आहेस मी अजून हिम्मत नाही,
या वाटेला कुठे तरी फुल्ल स्टॉप देयचा आहेत आता...
काळजी तर दूरच असेल माझी,
आठवण सुद्धा येत नसेल तिला,
इकडे जगू मरू कोणी काहीही
घेणं देणं नसतं तिला,
जिथे समोर दिसेल तिथे मान वळून
निघून जाणार दुसरीकडे दिसलो तर
ब्लॉक करून दूर राहणार असंच चालू
असतं तीचं कायम,
असो मीही जे सोसतोय तर फक्त तिच्या
ख़ुशी साठी तिला माझा सहवास नकोय
तर डोळ्यासमोर पण येणार नाही,
कुठे त्रास होत असेल तर माझी सावली
सुद्धा तिच्या वाटेवर पडणार नाही कधीच.
   -AS Patil✍️ दूर निघून जाईल तिच्या आयुष्यातून कायमचा,
शक्य नव्हतं काही गोष्टी मला पण आता थोडी
सुद्धा आशा नाहीये कसलीच मनात माझ्या,
जीवन त्यागायचे आहेत लवकरच येथे अजून
कुणाला आयुष्यात घेणं मलाही जमणार नाहीये,
पूर्ण: तुटलेला व्यक्ती आहेस मी अजून हिम्मत नाही,
या वाटेला कुठे तरी फुल्ल स्टॉप देयचा आहेत आता...

दूर निघून जाईल तिच्या आयुष्यातून कायमचा, शक्य नव्हतं काही गोष्टी मला पण आता थोडी सुद्धा आशा नाहीये कसलीच मनात माझ्या, जीवन त्यागायचे आहेत लवकरच येथे अजून कुणाला आयुष्यात घेणं मलाही जमणार नाहीये, पूर्ण: तुटलेला व्यक्ती आहेस मी अजून हिम्मत नाही, या वाटेला कुठे तरी फुल्ल स्टॉप देयचा आहेत आता...