Nojoto: Largest Storytelling Platform

नातं अतूट मजबूत असावं... उंबराच्या शेजारी तुळस अस

नातं अतूट मजबूत असावं...
 उंबराच्या शेजारी तुळस असावं...
 भाऊ बहिणीचं हे पवित्र नातं आहे बांधवांनो 
 त्याच्याशी कधीच न रुसावं...

©Aarya Rathod भाऊबीज च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बांधवांनो 🙏🙏🙏💐💐💐
नातं अतूट मजबूत असावं...
 उंबराच्या शेजारी तुळस असावं...
 भाऊ बहिणीचं हे पवित्र नातं आहे बांधवांनो 
 त्याच्याशी कधीच न रुसावं...

©Aarya Rathod भाऊबीज च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा बांधवांनो 🙏🙏🙏💐💐💐
aaryarathod1861

Aarya Rathod

Growing Creator
streak icon9