Nojoto: Largest Storytelling Platform

। त्याला ती नको होती । ती सकाळी उठल्यापासून सतत वि

। त्याला ती नको होती ।
ती सकाळी उठल्यापासून सतत विचार करीत असे..
त्याला बघितल्यावर तिलाही समाधान होई..
ती त्याची खूप कळजी घेत असे
पण त्याला ती नको होती..
त्याची आई ज्याप्रमाणे त्याला कुशीत घेई..
त्याप्रमाणे तिला ही करायला आवळत असे..
पण त्याला ती नको होती ..
तिला घर ना दार म्हणून दुसऱ्या घरी छत मिळावं म्हणून राबत होती..
आणि त्याला बघून त्याच्यातच मन रमवत होती..
त्याचा तिला आधार मिळावा अशी तिची आशा..
पण तो तिचा द्वेष करी म्हणून तिच्या भाग्यात फक्त निराशा..
त्याच्या आई प्रमाणे तीलाही त्याच्यावर खूप प्रेम करायचे होते..
पण त्याला ती नको होती..
कारण ती त्याच्या घरची मोलकरीण होती..
ती एक मोलकरीण होती .. त्याला 'ती' नको होती .. shweta nishad saem siddiqui MONIKA SINGH @Neeraj $ kriss.writes

त्याला 'ती' नको होती .. shweta nishad saem siddiqui MONIKA SINGH @Neeraj $ kriss.writes