Nojoto: Largest Storytelling Platform

चंद्र नभीचा या मनीचा क्षण सुखाचा गुजगोष्टी कराया

चंद्र नभीचा 
या मनीचा
क्षण सुखाचा
गुजगोष्टी कराया
तूज संगे एक माझा राया... चंद्र
चंद्र नभीचा 
या मनीचा
क्षण सुखाचा
गुजगोष्टी कराया
तूज संगे एक माझा राया... चंद्र
priyanka1129

priyanka

New Creator