Nojoto: Largest Storytelling Platform

मन हे स्वार्थी असतं... तिचा मनासारखंच हवयं व तिचा

मन हे स्वार्थी असतं...
तिचा मनासारखंच हवयं
व तिचा मनानूसार हट्ट करते...
मन हे जेवढं निठूर...
तेवढं प्रेमळ पण असतं
मन हे निर्लज्ज पण असतं
सर्व सहन करून ही...
तीला जे आवडतं
तिचा आजू बाजूच घरट्या घालत असतं
मन हे जिद्दी असते....
म्हणूनच मनाने जूळलेलं नात कधीच
तूटत नाही ऐवढे घट्ट नातं असतं
happy sankrant...
......राधे राधे....🌹🌹🌹💖💖🙏🙏🙏

©ganesh suryavanshi happy sankrant

#Lohri
मन हे स्वार्थी असतं...
तिचा मनासारखंच हवयं
व तिचा मनानूसार हट्ट करते...
मन हे जेवढं निठूर...
तेवढं प्रेमळ पण असतं
मन हे निर्लज्ज पण असतं
सर्व सहन करून ही...
तीला जे आवडतं
तिचा आजू बाजूच घरट्या घालत असतं
मन हे जिद्दी असते....
म्हणूनच मनाने जूळलेलं नात कधीच
तूटत नाही ऐवढे घट्ट नातं असतं
happy sankrant...
......राधे राधे....🌹🌹🌹💖💖🙏🙏🙏

©ganesh suryavanshi happy sankrant

#Lohri