Nojoto: Largest Storytelling Platform

कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्या

 कुठल्याच पाठ शाळेत
प्रेम शिकवता येत नाही..
शिकल्यावरच प्रेम कळतं
अस ही काही असत नाही..
निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही..
प्रेम म्हणजे भावनांचा खेळ
तो शिकवता येत नाही यालाच
 कुठल्याच पाठ शाळेत
प्रेम शिकवता येत नाही..
शिकल्यावरच प्रेम कळतं
अस ही काही असत नाही..
निरक्षर वा साक्षर
असा भेद असत नाही..
प्रेम म्हणजे भावनांचा खेळ
तो शिकवता येत नाही यालाच
sandyjournalist7382

sandy

New Creator

कुठल्याच पाठ शाळेत प्रेम शिकवता येत नाही.. शिकल्यावरच प्रेम कळतं अस ही काही असत नाही.. निरक्षर वा साक्षर असा भेद असत नाही.. प्रेम म्हणजे भावनांचा खेळ तो शिकवता येत नाही यालाच #story #nojotophoto