Nojoto: Largest Storytelling Platform

कोरा कागद झाला फिक्की झाली शाई। तरी तुला माझी,सखे

कोरा कागद झाला
फिक्की झाली शाई।
तरी तुला माझी,सखे
आठवण आली नाही। मित्रांनो शब्दसारंगमंचातर्फे 🌹✍Open for collab 👈 साठी आजचा विषय आहे., कोरा कागद ...या विषयासाठी शब्दमर्यादा नाही, हा विषय तुम्ही लेख, कविता, चारोळी कुठल्याही स्वरूपात लिहू शकतात, १२ तासाच्या आत तुम्हाला लिहावयाचे आहे, २४ तासात निकाल जाहीर करण्यात येईल, प्रथम पाच क्रमांकांना  टेस्टिमोनियल ने सन्मानित करण्यात येईल., मित्रांनो हि स्पर्धा नाही, तर आपल्यातले कलागुण विकसित करण्याचा प्रयत्न , त्यामुळे आज नंबर नाही आला तर उद्या तो निश्चितच येईल, महिन्याला ३० आणि वर्षाला ३६५ दिवस असतात,म्हणून निराश न होता आपल काम करत रहायच , तर मित्रांनो लिहत रहा, वाचत रहा, पोस्ट हायलाईट करत रहा, आनंदी रहा,धन्यवाद 🙏🙏 #शब्दसारंग #शब्दसारंग०२ #शब्दसारंगमंच #कोराकागद #प्रतियोगिता०२  #YourQuoteAndMine
Collaborating with शब्द सारंग