Nojoto: Largest Storytelling Platform

सहज कागदं हाताळता... हाती आलं जुनं पत्र क्षणभर नज

सहज कागदं हाताळता... हाती आलं जुनं पत्र 
क्षणभर नजर तिथेच खिळली... ओलावत नेत्र 

मार्मिक ते शब्द... भावनांचा ओहोळ 
मज वाहून नेत गेली... ती प्रतेक ओळ 

किती जिव्हाळा... अन आपुलकीचा गंध त्याला 
वर्षे सरून ही... तुझ्या बंधात बांधून ठेवी मला 

तेच जुनं पत्र... आज नव्याने वाचताना 
शब्द धुरकट झाले... आसवांना पुसताना 

 शुभ सकाळ मित्रांनो
आजचा विषय आहे
जुने पत्र...
#जुनपत्र
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
सहज कागदं हाताळता... हाती आलं जुनं पत्र 
क्षणभर नजर तिथेच खिळली... ओलावत नेत्र 

मार्मिक ते शब्द... भावनांचा ओहोळ 
मज वाहून नेत गेली... ती प्रतेक ओळ 

किती जिव्हाळा... अन आपुलकीचा गंध त्याला 
वर्षे सरून ही... तुझ्या बंधात बांधून ठेवी मला 

तेच जुनं पत्र... आज नव्याने वाचताना 
शब्द धुरकट झाले... आसवांना पुसताना 

 शुभ सकाळ मित्रांनो
आजचा विषय आहे
जुने पत्र...
#जुनपत्र
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ सकाळ मित्रांनो आजचा विषय आहे जुने पत्र... जुनपत्र चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai