Nojoto: Largest Storytelling Platform

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पट

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल ,माझा वाचनात असलेले पुस्तक 'Youth  arise awake knows your' strength या पुस्तकात लेखकांने लिहले आहे की,  सरदार वल्लभभाई पटेल यांनी युवकांना असा संदेश दिला .' What our country now needs are muscles of iron and nerves of steel. ' आपल्या देशातील तरुणांचे शरीर हे लोखंडासारखे असले पाहिजे आणि नस ही स्टीलची असली पाहिजे.'  असा अनमोल संदेश आपल्याला दिला .म्हणुनच त्यांना लोहपुरुष म्हणतात . गुर्जर भुषण माननीय सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
-✍️काव्यशितल✍️ सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 
#लोहपुरूष 
#सरदारपटेल 
#yqtaai 
#bestquoutes

सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 #लोहपुरूष #सरदारपटेल #yqtaai #bestquoutes