Nojoto: Largest Storytelling Platform

केले नाही काम कधी मी रंगभूमीवर पण होती ईच्छा एक मन

केले नाही काम कधी मी रंगभूमीवर
पण होती ईच्छा एक मनी ,
प्रेम जडते तिच्यावर मग
रंगभूमीदेवतेला पाहता क्षणी...

©Neeraj Shelke
  #theatreday #जागतिकरंगभूमीदिन #WorldTheatreDay #writer✍ #writerneeraj #shayardil❤