Nojoto: Largest Storytelling Platform

माझी कविता या जगात अशी काही लोक आहेत तर ती आग लाव

माझी कविता

या जगात अशी काही लोक आहेत
तर ती आग लावायचे काम करतात
त्यामुळे कोणाच्या बोलण्यात बळी पडू नका
त्या लोकांचं बोलणं सगळं ठेवायचं असतं मनात
ते फक्त तेल ओततात आगीत
आणि आपण जातो भरकटत
बोलण्यापेक्षा आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवायचा
नाहीतर चुरा होईल आपल्या आयुष्यभराच्या नात्यांचा💯🤞

©Supriya Yewale #bornfire लोक फक्त आगीत तेल टाकतात