सखे तू कशी ग, अशी जादू केली, मुक्या भावनेला, जोड शब्दाची आली... तुझ्या विरहाची आग, मला जाळून गेली, दुराव्यामुळे या, जळाली ती प्रेमवेली... - शुभम दिपक कांबळे #सखे