Nojoto: Largest Storytelling Platform

राग दाखवणाऱ्या माणसात पण एक कर्कश आवाज करणार अंतर्

राग दाखवणाऱ्या माणसात पण एक कर्कश आवाज करणार अंतर्मन असत की ज्याला कोणाच्या तरी आधाराची गरज असते ,आणि जेंव्हा त्याला तस कोणी तरी समजून घेणार मिळत तेंव्हा नकळत त्याच्या डोळ्यातून दाटून आलेले दुःख अश्रूंच्या मार्फत बाहेर येत ! life skill