Nojoto: Largest Storytelling Platform

स्पर्श.. कदाचित या मुक्या जीवांनांही मायेचा स्पर्श

स्पर्श.. कदाचित या मुक्या जीवांनांही मायेचा स्पर्श कळत असावा... म्हणुनच इतक्या निर्धास्तपणे ही माझ्या ओंजळीत स्थिरावलेत, तेही अजून डोळेही उघडलेले नसताना. इतका विश्वास डोळे झाकून सुद्धा जेंव्हा कुणी आपल्यावर ठेवतं ना तेंव्हा आपली जबाबदारी अजूनच वाढते. तो विश्वास कोणत्याही परिस्थितीत सार्थ ठरवता आला पाहिजे बस्स..!!  ❤️❤️ - अरुण चिंचणगी. #HUmanity #CAT #a