Nojoto: Largest Storytelling Platform

ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली प्रेमाची तर कधीच

ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचारलं तिला असेच बदलतात का ग ऋतू
म्हणाली संयमात असते प्रेमाची गुरुकिल्ली

किती समजावावे जवळ घेऊन तिला
मानतच नाही खरंच आहे एककल्ली

असेच चालत राहिले कायम तर कसे रे
कैलास तू सर करणार प्रेमाची दिल्ली
                RJ कैलास #ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचारलं तिला असेच बदलतात का ग ऋतू
म्हणाली संयमात असते प्रेमाची गुरुकिल्ली
ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचारलं तिला असेच बदलतात का ग ऋतू
म्हणाली संयमात असते प्रेमाची गुरुकिल्ली

किती समजावावे जवळ घेऊन तिला
मानतच नाही खरंच आहे एककल्ली

असेच चालत राहिले कायम तर कसे रे
कैलास तू सर करणार प्रेमाची दिल्ली
                RJ कैलास #ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली
प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली

सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता
झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली

विचारलं तिला असेच बदलतात का ग ऋतू
म्हणाली संयमात असते प्रेमाची गुरुकिल्ली

#ऋतूंचं बहरण बंद झालंय म्हणे हल्ली प्रेमाची तर कधीच ओसाड पडली गल्ली सोबत असायचे दोघे तेव्हा वसंत होता झडलेली पानगळही उडवत आहे खिल्ली विचारलं तिला असेच बदलतात का ग ऋतू म्हणाली संयमात असते प्रेमाची गुरुकिल्ली