Nojoto: Largest Storytelling Platform

मन माझे गुंतले तुझ्यात ग... हृदयाला देना तू, हृदया

मन माझे गुंतले तुझ्यात ग...
हृदयाला देना तू,
हृदयाची साथ ग....

बेभाणले हे हृदय माझे,
गाते आहे फक्त,
तुझेच गीत ग...

देशील का सांग ना,
हृदयाला हृदयाची तू साथ ग...

     -  शुभम दिपक कांबळे hruday
मन माझे गुंतले तुझ्यात ग...
हृदयाला देना तू,
हृदयाची साथ ग....

बेभाणले हे हृदय माझे,
गाते आहे फक्त,
तुझेच गीत ग...

देशील का सांग ना,
हृदयाला हृदयाची तू साथ ग...

     -  शुभम दिपक कांबळे hruday