Nojoto: Largest Storytelling Platform

जगियाचा योगी समाधिस्त होतो, मृत्युलोकाचा पाश तोडू

जगियाचा योगी समाधिस्त होतो, 
मृत्युलोकाचा पाश तोडूनी देतो, 
ब्रम्हचैतन्यात न्हाहताना अमृताचे घोट रिचवितो, 
माऊली नामाचा जप त्रैल्योकात चिरंतन घुमतो.

©Aniket Dhamdhere #माऊली
जगियाचा योगी समाधिस्त होतो, 
मृत्युलोकाचा पाश तोडूनी देतो, 
ब्रम्हचैतन्यात न्हाहताना अमृताचे घोट रिचवितो, 
माऊली नामाचा जप त्रैल्योकात चिरंतन घुमतो.

©Aniket Dhamdhere #माऊली