Nojoto: Largest Storytelling Platform

#SolarEclipse2019 खेळ फक्त सावल्यांचा असतो त्याला

#SolarEclipse2019 खेळ फक्त सावल्यांचा असतो
त्याला श्रद्धेनं नक्कीच जपावं...
पण अंधश्रद्धेला जरूर नाकारावं...
कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही...
तसंच कोणाच्या सावलीने 
काहीच अघटित घडत नाही...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #SolarEclipse2022
#SolarEclipse2019 खेळ फक्त सावल्यांचा असतो
त्याला श्रद्धेनं नक्कीच जपावं...
पण अंधश्रद्धेला जरूर नाकारावं...
कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही...
तसंच कोणाच्या सावलीने 
काहीच अघटित घडत नाही...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #SolarEclipse2022