Nojoto: Largest Storytelling Platform

हे पांडुरंगा वावरताना विश्वात या आस तुझी अ

हे पांडुरंगा 

  वावरताना विश्वात या 
आस तुझी असे या मना 
ठायी ठायी वास तूझा जगात
हे रुखमाई चा विठ्ठला 
 
प्रहरी च वेळी फुलांच सडा
तयाच सुगंध दरवळे या वनात
पाहुनी विश्वाची लीला भास तुझाच या मना
लीला तुझी अपार हे पांडुरंगा 

भक्तीत तल्लीन होऊन भक्तगण सारे
गाती तुझी अभंग एकमुखाने
न कुणी थोर तूझ्या समवे देवा
आनंद तूझ्या भेटीचं वसे हृदयीं सर्वांचं 

वारीत नसे उन्हाची झळा कुणा
फक्त तूझ्या भेटीची लळा 
खुलू दे सुखाचे हास्य त्या मुखा
तू विश्वा च धर्ता हे पांडुरंगा

वास तुझा असे माणसाच्या हृदयी 
 मनोमनी पंढरी तुझी एकची मागणे माझे 
पेटू दे शिक्षणाच्या वाती घरोघरी
नी मिटू दे श्रीमंती गरिबी ची ही दरी, हे पांडुरंगा

जर मी असती पुंडलिकाच्या जागी
दिले असते पुस्तक तूझ्या हाती
तु तुझ नवरूप धारण कर ना देवा 
पटली असती महती तयाची या जगा हे पांडुरंगा...!

©Jaymala Bharkade हे पांडुरंगा ❤️🙏☺️
हे पांडुरंगा 

  वावरताना विश्वात या 
आस तुझी असे या मना 
ठायी ठायी वास तूझा जगात
हे रुखमाई चा विठ्ठला 
 
प्रहरी च वेळी फुलांच सडा
तयाच सुगंध दरवळे या वनात
पाहुनी विश्वाची लीला भास तुझाच या मना
लीला तुझी अपार हे पांडुरंगा 

भक्तीत तल्लीन होऊन भक्तगण सारे
गाती तुझी अभंग एकमुखाने
न कुणी थोर तूझ्या समवे देवा
आनंद तूझ्या भेटीचं वसे हृदयीं सर्वांचं 

वारीत नसे उन्हाची झळा कुणा
फक्त तूझ्या भेटीची लळा 
खुलू दे सुखाचे हास्य त्या मुखा
तू विश्वा च धर्ता हे पांडुरंगा

वास तुझा असे माणसाच्या हृदयी 
 मनोमनी पंढरी तुझी एकची मागणे माझे 
पेटू दे शिक्षणाच्या वाती घरोघरी
नी मिटू दे श्रीमंती गरिबी ची ही दरी, हे पांडुरंगा

जर मी असती पुंडलिकाच्या जागी
दिले असते पुस्तक तूझ्या हाती
तु तुझ नवरूप धारण कर ना देवा 
पटली असती महती तयाची या जगा हे पांडुरंगा...!

©Jaymala Bharkade हे पांडुरंगा ❤️🙏☺️