Nojoto: Largest Storytelling Platform

दिवस आठवा - माता महागौरी अर्थात माता पार्वतीचे मूळ

दिवस आठवा - माता महागौरी अर्थात माता पार्वतीचे मूळ रुपातील पूजन.
भगवान शिवाच्या अर्धांगिनी रुपातील ही पूजा संसारातील स्त्री-पुरुष समानतेचे प्रतीक आहे... प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आपणा सर्वांना नवरात्रीच्या खुप खुप शुभेच्छा.
आज पासुन नवरात्रीचा उत्साहाला सुरुवात झालीय.
अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्र असेही म्हणतात. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते.
चला चर मग लिहा मनातलं नवरात्री बद्दल.
#नवरात्र2022 #नवरात्री2022
#collab #yqtaai   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai