किती गुंतावे शब्दात तुझ्या, गुंतण्याला म

किती गुंतावे शब्दात तुझ्या,
          गुंतण्याला माझ्या अंत नाही!
किती सांगायचे मला,
            पण सांगायला पुरेसे शब्द नाही!

रोज तुझ्या विचारांचा अता सहवास असतो!
        मी एकांतात ही अता गजबजलेला असतो!

नको असलेल्या क्षणांना ही मी हवा हवासा वाटतो!
      काय सांगू मीच मला अता नवा नवासा वाटतो!


            #गौरवMania नवनावासा ❤
#flowers
किती गुंतावे शब्दात तुझ्या,
          गुंतण्याला माझ्या अंत नाही!
किती सांगायचे मला,
            पण सांगायला पुरेसे शब्द नाही!

रोज तुझ्या विचारांचा अता सहवास असतो!
        मी एकांतात ही अता गजबजलेला असतो!

नको असलेल्या क्षणांना ही मी हवा हवासा वाटतो!
      काय सांगू मीच मला अता नवा नवासा वाटतो!


            #गौरवMania नवनावासा ❤
#flowers