शेवटपर्यंत तुझी साथ असावी हेच ईश्वराकडे मागणं आहे तुझ्या शिवाय जगूच शकत नाही हेच तुला सांगणं आहे शब्दवेडी शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शेवटपर्यंत... #शेवटपर्यंत चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine